Vinayak pandurang karmarkar biography books
Vinayak pandurang karmarkar biography books youtube
Vinayak pandurang karmarkar biography books full.
करमरकर, विनायक पांडुरंग : (२ ऑक्टोबर १८९१ – १३ जून १९६७). वास्तववादी शैलीत दर्जेदार स्मारकशिल्पे घडविणारे आधुनिक काळातील एक ख्यातकीर्त महाराष्ट्रीय शिल्पकार.
नानासाहेब या नावाने अधिक परिचित. त्यांचा जन्म अलिबागजवळील सासवणे (तत्कालीन जि. कुलाबा, सांप्रत जि. रायगड) येथे झाला. गणपतीच्या मूर्ती घडविणे हा त्यांच्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय होता.
साहजिकच बालवयातच त्यांना कलेची आवड निर्माण झाली.
तसेच चित्रकलेतदेखील त्यांना गती होती. ते देवळातील भिंतींवर चित्रे काढत असत. ही चित्रे तत्कालीन कुलाबा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ओटो रॉथफिल्ड यांच्या दृष्टीस पडली.
Vinayak pandurang karmarkar biography books
त्यांनी करमरकरांना सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे कलेचे शिक्षण घेण्यास आर्थिक मदत देऊन प्रवृत्त केले (१९१०).
Vinayak pandurang karmarkar biography books free
त्यांनी जी. डी. आर्ट ही पदविका घेतली (१९१३). जे. जे.
Vinayak pandurang karmarkar biography books pdf
मध्ये त्यांना उत्तम शिल्पकृतीबद्दल लॉर्ड मेयो पदक मिळाले. याच काळात त्यांची ओळख सर्जन डॉ. भाजेकर आणि रवींद्रनाथ टागोरांचे नातू सुरेंद्रनाथ यांच्याशी झाली व त्यांच्या आग्रहाखातर ते कोलकात्याला गेले. तेथे त्यांनी झांवबझार येथे स्वत:चे कलामंदिर (स्टुडिओ) उभारले.
याच सुम